1)Candidates has to use working mobile number to register to registration link as below on Register Now option
2)candidate will receive user id & password on his /her registered mobile no .candidate has to use this user id and password for next registration process.
3)Read the following instructions carefully and click on the Online registration form Link
4)Fill separate registration form for separate faculty.
5)Fill the form carefully without any mistake.
6)Check the college web site www.jaihindjuniorcollge.org regularly to get next information regarding admission process.
7)Don't select category without any proof.
8)Candidate has to pay 20 Rs. Registration charges online on registration fee option.
9) Candidate has to save the filled details & attach the pending document like 10th Mark sheet and 10th school Leaving certificate to complete the registration Process to complete the registration process .
10) Take a print out / screen shot of the registration number and other details received after registration as it is important for the further admission process.
11)Refer to the prospectus for more admission related / Merit List information provided on www.jaihindjuniorcollege.org
12)Admission process will be started as per guidelines and schedule announced by the Deputy Director of Education, Nashik Division, Nashik.
विद्यार्थ्याने खालील सुचना काळजीपूर्वक वाचून www.jaihindjuniorcollge.org या संकेतस्थळावर REGISTRATION WINDOW वर क्लिक करावे व नोंदणी फॉर्म भरावा.1) विद्यार्थ्याने आपला चालू मोबाइल नंबर टाकून आपले नाव रेजिस्ट्रेशन लिंक वर नोंदून रेजिस्ट्रेशन ( नोंदणी ) करावे .
2) विद्यार्थ्याला त्याचा रेजिस्ट्रेशन आयडी /पासवर्ड त्याच्या नोंदणी केलेल्या मोबाइलवर पाठवले जाईल , तसेच विद्यार्थ्याने या आयडी /पासवर्ड पुढील प्रक्रियेसाठी काळजीपूर्वक सेव ( लिहून) करून ठेवावा.
3)विद्यार्थ्याने स्वतंत्र शाखेसाठी स्वतंत्र फॉर्म भरावा.
4)फॉर्म मधील माहिती काळजीपूर्वक अचूक भरावी.
5)प्रवेश प्रक्रीये संबंधित पुढील माहिती महाविद्यालाचे संकेत स्थळ www.jaihindjuniorcollge.org वर देण्यात येईल.
6)पुरावा असल्याशिवाय जात संवर्ग निश्चित करू नये.
7)विद्यार्थ्याने २० रुपये रेजिस्ट्रेशन फी ऑनलाइन बँकिंग ने भरावे .
8)विद्यार्थ्याने रेजिस्ट्रेशन करताना आपली माहिती संपूर्ण भरून १० वीचे गुणपत्रक व १० वी चा शाळा सोडल्याचा दाखला ( लक)सोबत जोडावे . वरील प्रक्रिया केल्याशिवाय विद्यार्थ्यांची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही . याची नोंद घ्यावी
9)नोंदणी फॉर्म भरल्यानंतर मिळणारा नोंदणी क्रमांक व इतर माहिती ची प्रिंट किंवा स्क्रीन शॉट काढून ठेवणे आवश्यक आहे.
10)सदर नोंदणी क्रमांक पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी महत्वाचा आहे.
11)अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे संकेत स्थळ www.jaihindjuniorcollge.org वर दिलेल्या माहिती पुस्तिकेचा ( Propectus) संदर्भ घ्यावा.
12)मा.उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक, महाराष्ट्र शासन यांच्या द्वारे जाहीर करण्यात येणा-या मार्गदर्शक सूचनेनुसार व दिलेल्या वेळापत्रकानुसार पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
नोंदणी फॉर्म भरताना काही समस्या उद्भवल्यास संबंधित शाखा समन्वयक यांच्याशी संपर्क साधावाArts:
Prof. S G Deore :9923768126
Prof. Jayesh Kor:8888428866
Commerce:
Prof. Yogesh Sonawane :9545640130
Prof . Pushpa Patil : 8208993136
Science :
Prof. Pravin Borse :9822212174
Prof . Laxman Kale :8329336488
Technical Issues :
Prof . Atul Patil :9421528953